Som Pradosh Vrat : सोम प्रदोष व्रताला ही फळे आणि मिठाई महादेवाला अर्पण करा, सुख समृद्धी लाभेल
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Som Pradosh Vrat : सोम प्रदोष व्रताला ही फळे आणि मिठाई महादेवाला अर्पण करा, सुख समृद्धी लाभेल

Som Pradosh Vrat : सोम प्रदोष व्रताला ही फळे आणि मिठाई महादेवाला अर्पण करा, सुख समृद्धी लाभेल

Som Pradosh Vrat : सोम प्रदोष व्रताला ही फळे आणि मिठाई महादेवाला अर्पण करा, सुख समृद्धी लाभेल

May 20, 2024 10:03 AM IST
  • twitter
  • twitter
Som pradosh Vrat May 2024 : सोम प्रदोष व्रताच्या प्रभावाने आनंद मिळतो. यामुळे घरात सुख-समृद्धीही येते. वर्षातील पहिले सोम प्रदोष व्रत वैशाख शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी २० मे रोजी आहे. या दिवशी महादेवाला काय अर्पण करावे ते जाणून घ्या.
सोम प्रदोष व्रताच्या प्रभावामुळे संतती सुख मिळते. याशिवाय घरात सुख-समृद्धी नांदते. वर्षातील पहिले सोम प्रदोष व्रत सोमवार २० मे रोजी आहे , ही वैशाख शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. सोमवारी हे प्रदोष व्रत पडल्यामुळे याला सोमप्रदोष व्रत म्हणतात. 
twitterfacebook
share
(1 / 4)

जल आणि दुधाने अभिषेक : या दिवशी शिवाला जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करणे खूप फायदेशीर आहे. या दिवशी भगवान शंकराला जल आणि दुधाचा अभिषेक करावा. तसेच त्याला पंचामृतही अर्पण करावे.
twitterfacebook
share
(2 / 4)

मिठाई आणि फळांचा नैवेद्य : या दिवशी आंबा, सफरचंद आणि केळी यांसारखी फळे भगवान शिव आणि पार्वतीला अर्पण करावीत. यामुळे महादेवासह देवी पार्वतीचीही कृपा आपल्यावर राहते.
twitterfacebook
share
(3 / 4)

बेलपत्र अर्पण करावे : सोम प्रदोष दिवशी भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करावे. बेल पत्र शुद्ध असावा आणि त्याची संख्या तीन किंवा पाच असावी. पांढऱ्या अकंदराची माळही अर्पण करावी. यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी नांदते.
twitterfacebook
share
(4 / 4)

पिवळे आणि पांढरे रंगाचे कपडे अर्पण करा : या दिवशी भगवान शंकराला पांढऱ्या रंगाचे कपडे अर्पण करावेत. त्यासोबत पिवळ्या रंगाचे वस्त्र देवी पार्वतीला अर्पण करावे. त्यामुळे वैवाहिक जीवनातील गोडवाही वाढतो. टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
twitterfacebook
share
(5 / 4)

इतर गॅलरीज