मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Solar Eclipse 2023 : वर्षातल्या दुसऱ्या सूर्यग्रहणाचा कोणत्या राशींना बसणार फटका?

Solar Eclipse 2023 : वर्षातल्या दुसऱ्या सूर्यग्रहणाचा कोणत्या राशींना बसणार फटका?

May 25, 2023 12:21 PM IST Dilip Ramchandra Vaze
  • twitter
  • twitter

Solar Eclipse 2023: वर्षातल्या दुसऱ्या सूर्यग्रहणाचा काही राशींना नकारात्मक परिणाम भोगावा लागेल. कोणत्या आहेत त्या राशी पाहूया.

सूर्यग्रहण ही जरी एक खगोलीय घटना असली तरीही भारतीय ज्योतिषशास्त्रात ग्रहण शुभ मानलं जात नाही. वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या ग्रहणाचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाहीये. भारतीय प्रमाणवेळेनुसार हे सूर्यग्रहण सकाळी ०८.३४ ते दुपारी ०२.२५ पर्यंत होणार आहे. मात्र या ग्रहणकाळात काही राशींना नकारात्मक स्थितीला सामोरं जावं लागेल.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

मेष -  आपल्याच जवळच्या व्यक्तींकडून फसवणूक ग्रहण काळात होण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. व्यापारात सावध राहा. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

वृषभ - मानहानी होण्याची शक्यता वर्षातल्या दुसऱ्या ग्रहणात वृषभ राशीतल्या व्यक्तींवर येऊ शकते. सावध राहा. आपली मानहानी होणार नाही याची काळजी घ्या. यासोबतच ग्रहण काळात धनहानी होण्याचीही मोठी शक्यता आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

सिंह - वर्षातलं दुसरं ग्रहण सिंह राशीसाठी काहीसं खर्तिक ठरू शकतं. व्यापार करणाऱ्या व्यक्तींनी काळजी घ्यावी. कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करताना सावध राहा. अनावश्यक खर्च टाळा. देवाचं नामस्मरण करा.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

कन्या - ऑफिसमधले सहकारी, जवळचे मित्र, भाईबहिण यांच्यासोबत अनावश्यक वाद होण्याची शक्यता आहे. ग्रहणादरम्यान कमी बोला. चांगलं आचरण करण्यावर भर द्या.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

तूळ - अनावश्यक भांडणं आणि ताणतणावाचं वातावरण अशी तूळ राशीच्या व्यक्तींची ग्रहणातली मानसिक स्थिती असेल. ग्रहणाच्या वेळी देवाचं ध्यान करा आणि काही काळ मौनव्रत धारण करा. ते तुमच्यासाठी फायद्याचं असेल.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

इतर गॅलरीज