मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Snowy retreat: जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेशच्या भागात बर्फवृष्टी सुरूच! संपूर्ण परिसरावर बर्फाची चादर; पाहा फोटो

Snowy retreat: जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेशच्या भागात बर्फवृष्टी सुरूच! संपूर्ण परिसरावर बर्फाची चादर; पाहा फोटो

Mar 04, 2024 05:43 AM IST Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • twitter

  • snowfall at Parts of J&K, Himachal Pradesh : रविवारी जम्मू आणि काश्मीर (Jammu kashmir Snowfall) आणि हिमाचल प्रदेशच्या (HImachal Pradesh) काही भागांना  हिमवर्षाव झाल्यामुळे संपूर्ण परिसर बर्फाच्या चादरीने झाकोळून गेला आहे. तर काही ठिकाणी हिमस्खलन आणि भूस्खलनामुळे रस्ते बंद करण्यात आले आहे.

मथळा: रविवारी श्रीनगर आणि जम्मू काश्मीरच्या मोठ्या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली. या बर्फवृष्टीमुले संपूर्ण परिसर हा बर्फाच्या चादरीने आच्छादला आहे.  
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

मथळा: रविवारी श्रीनगर आणि जम्मू काश्मीरच्या मोठ्या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली. या बर्फवृष्टीमुले संपूर्ण परिसर हा बर्फाच्या चादरीने आच्छादला आहे.  (Waseem Andrabi/HT Photo)

रविवारी झालेल्या जोरदार बर्फवृष्टीनंतर शिमल्यातील नरकंडा शहर बर्फाच्या चादरीने आच्छादला आहे. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

रविवारी झालेल्या जोरदार बर्फवृष्टीनंतर शिमल्यातील नरकंडा शहर बर्फाच्या चादरीने आच्छादला आहे. (ANI)

लाहौल-स्पीतीमध्ये, हिमाचल प्रदेशच्या वरच्या भागात मोठी बर्फवृष्टी झाल्यानंतर स्थानिक लोक बर्फाच्छादित रस्त्यांसह गॅलनमध्ये पिण्याचे पाणी भरून आणत असतांना. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

लाहौल-स्पीतीमध्ये, हिमाचल प्रदेशच्या वरच्या भागात मोठी बर्फवृष्टी झाल्यानंतर स्थानिक लोक बर्फाच्छादित रस्त्यांसह गॅलनमध्ये पिण्याचे पाणी भरून आणत असतांना. (ANI)

रविवारी झालेल्या बर्फवृष्टीदरम्यान प्रवासी लेहमधील बर्फाळ प्रदेशात नेव्हिगेट करत असतांना. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

रविवारी झालेल्या बर्फवृष्टीदरम्यान प्रवासी लेहमधील बर्फाळ प्रदेशात नेव्हिगेट करत असतांना. (ANI)

जम्मू आणि काश्मीरच्या हंदवाडा येथील कुकरोसा गावात रविवारी झालेल्या मोठ्या  बर्फवृष्टीमुले अनेक वाहने ही बर्फाखाली गाडली गेली होती. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

जम्मू आणि काश्मीरच्या हंदवाडा येथील कुकरोसा गावात रविवारी झालेल्या मोठ्या  बर्फवृष्टीमुले अनेक वाहने ही बर्फाखाली गाडली गेली होती. (ANI)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज