(2 / 6)टेक्नो पोवा ६ निओ 5G: ५ वर्षांसाठी लॅग फ्री असलेला फोन १५००० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहे. हा फोन अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोन्हीवर १२ हजार ९९९ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. फोनमध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले मिळतो, जो १२०Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. फोन MediaTek Dimensity ६३०० चिपसेट सह येतो. यात १६ जीबी रॅम मिळतो. तर, १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो, जो एआय फीचर्ससह येतो.