Smartphone Under 7000 With Adavnce Features: कमी किंमतीत उत्कृष्ट फीचर्स असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. बाजारात असे काही स्मार्टफोन उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत ७ हजारांपेक्षा कमी आहे, पण त्यात चांगले फीचर्स मिळतात.
(1 / 4)
दमदार फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार आहे, पण बजेट ७ हजारांपेक्षा कमी आहे, अशा ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. बाजारात असे काही बजेट स्मार्टफोन आहेत, ज्यांची किंमत सात हजारांपेक्षा कमी आहे आणि त्यात दमदार फीचर्स मिळत आहेत.
(2 / 4)
पोको सी ६१: पोकोचा सी ६१ स्मार्टफोन काही महिन्यापूर्वीच भारतीय बाजारात लॉन्च झाला होता, ज्याची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
(3 / 4)
इन्फिनिक्स स्मार्ट ८: स्मार्टफोन निर्माता कंपनी इन्फिनिक्सने गेल्या वर्षी भारतात इन्फिनिक्स स्मार्ट ८ लॉन्च केला आहे. या फोनची किंमत ७ हजारांपेक्षा कमी आहे. परंतु, या फोनमध्ये ग्राहकांना किंमतीच्या तुलनेत आकर्षक लुक आणि दमदार फीचर्स मिळतात.
(4 / 4)
सॅमसंग गॅलेक्सी एम ०५: सॅमसंग गॅलेक्सी एम ०५ हा सॅमसंगचा बेस्ट बजेट-फ्रेंडली स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची किंमत ७ हजारांपेक्षा कमी आहे.
(5 / 4)
मोटो जी ०४: मोटोरोलाने आपल्या जी सीरीजमध्ये नवीन मोबाइल मोटो जी ०४ लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये भारतीय बाजारात आला आहे. या फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी असलेला मोठा व्हेरिएंटची किंमत ७,९९९ हजार आहे.