(3 / 5)3. मोटो जी ६४ 5G (८/१२८ जीबी): ऑफर्सनंतर हा फोन सेलमध्ये १२ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध असेल. या फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले, ओआयएससह ५० मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, १६ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा, डायमेन्सिटी ७०२५ प्रोसेसर आणि ६००० एमएएच बॅटरी आहे.