CMF by Nothing Phone 1: फ्लिपकार्टवर नथिंगचा हा फोन १५ हजारांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे. अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड ईएमआयद्वारे तुम्ही फोनवर १५०० रुपयांपर्यंत बचत करू शकतात.
vivo T3x 5G: सेलमध्ये या फोनवर बंपर डिस्काउंट देखील उपलब्ध आहेत. ग्राहक हा फोन १४ हजार ४९९ रुपयांत खरेदी करू शकतात. तर, अॅक्सिस बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारांवर १ हजार ३७५ रुपयांची अतिरिक्त सूट उपलब्ध आहे.
SAMSUNG Galaxy A14 5G: सॅमसंगचा हा प्रीमियम डिझाईन केलेला फोन सेल दरम्यान केवळ ११ हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा फोनच्या खरेदीवर १० हजारांची कॅशबॅक सूट मिळत आहे.
Realme P1 5G: रिअलमी पी१ 5G ३३ टक्के डिस्काऊंटसह उपलब्ध आहे. या फोनच्या खरेदीवर ग्राहक १००० रुपयांपर्यंत पैसे वाचवू शकतात. फ्लिपकार्ट सेलमध्ये हा फोन १३ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे.