मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Fire Boltt Wristphone : स्मार्टवॉचमध्ये स्मार्टफोनची मजा.. भारतातील पहिले Android स्मार्टवॉच; जाणून घ्या फिचर्स व किंमत

Fire Boltt Wristphone : स्मार्टवॉचमध्ये स्मार्टफोनची मजा.. भारतातील पहिले Android स्मार्टवॉच; जाणून घ्या फिचर्स व किंमत

Jan 09, 2024 08:52 PM IST Shrikant Ashok Londhe
  • twitter
  • twitter

Fire-Boltt Dream Wristphone: भारतात गेल्या काही वर्षापासून स्मार्टवॉचचे मार्केट गतीने वाढत आहे. आता स्मार्टवॉचमध्ये Android OS आणि सिम कार्डचा पर्याय देत देशी कंपनी Fire-Boltt ने कमाल केली आहे. कंपनी नव्या Fire-Boltt Dream स्मार्टवॉचला Wristphone संबोधत आहे.

Fire-Boltt Dream स्मार्टवॉचची खास वैशिष्ट्ये आहे की, यामध्ये नॅनो-SIM कार्ड लावले जाऊ शकते. त्याचबरोबर हे कोणत्याही स्मार्टफोनशी कनेक्ट न होता इंडिपेंडेट डिवाइसप्रमाणे काम करते. यामध्ये Android ऑपरेटिंग सिस्टमसोबत सर्व स्मार्टफोन Apps चा सपोर्ट दिला आहे. अशा प्रकारे Fire-Boltt Dream तुम्हाला मनगडावर मिनी-स्मार्टफोनचा फील देईल.  
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

Fire-Boltt Dream स्मार्टवॉचची खास वैशिष्ट्ये आहे की, यामध्ये नॅनो-SIM कार्ड लावले जाऊ शकते. त्याचबरोबर हे कोणत्याही स्मार्टफोनशी कनेक्ट न होता इंडिपेंडेट डिवाइसप्रमाणे काम करते. यामध्ये Android ऑपरेटिंग सिस्टमसोबत सर्व स्मार्टफोन Apps चा सपोर्ट दिला आहे. अशा प्रकारे Fire-Boltt Dream तुम्हाला मनगडावर मिनी-स्मार्टफोनचा फील देईल.  (Fire-Boltt )

नव्या स्मार्टवॉचला कंपनी रिस्टफोन म्हणत आहे, कारण यामध्ये नॅनो सिम कार्ड टाकून 4G LTE सेवांचा अक्सेस मिळू शकतो. त्याचबरोबर गूगल प्ले स्टोरवरून अँड्रॉयड ऐप्सचा सपोर्टही मिळतो. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

नव्या स्मार्टवॉचला कंपनी रिस्टफोन म्हणत आहे, कारण यामध्ये नॅनो सिम कार्ड टाकून 4G LTE सेवांचा अक्सेस मिळू शकतो. त्याचबरोबर गूगल प्ले स्टोरवरून अँड्रॉयड ऐप्सचा सपोर्टही मिळतो. (Fire-Boltt )

अनेक प्रीमियम स्मार्टवॉच मॉडेल्स जेथे eSIM चे सपोर्ट देतात, यामध्ये फिजिकल SIM लावले जाऊ शकते. सोशल मीडियावर चॅट करण्यापासून यूट्यूबवर व्हिडिओ पाहण्यापर्यंतची कामे यामध्ये केली जाऊ शकतात.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

अनेक प्रीमियम स्मार्टवॉच मॉडेल्स जेथे eSIM चे सपोर्ट देतात, यामध्ये फिजिकल SIM लावले जाऊ शकते. सोशल मीडियावर चॅट करण्यापासून यूट्यूबवर व्हिडिओ पाहण्यापर्यंतची कामे यामध्ये केली जाऊ शकतात.(Fire-Boltt )

ड्रीम स्मार्टवॉचमध्ये २.०२ इंच (३२०x३८३) डिस्प्ले दिला आहे. याच्या डाव्या बाजुला रोटेटिंग क्राउनही मिळतो.  4G LTE नेटवर्क्स सपोर्टशिवाय यामध्ये GPS, Bluetooth आणि WiFi कनेक्टिव्हीटी दिली आहे. कॉलिंगसाठी बिल्ट-इन मायक्रोफोन आणि स्पीकरसोबत Fire-Boltt Dream मध्ये  Android  आधारित सॉफ्टवेअर, २GB रॅम आणि १६GB स्टोरेज दिले आहे.  
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

ड्रीम स्मार्टवॉचमध्ये २.०२ इंच (३२०x३८३) डिस्प्ले दिला आहे. याच्या डाव्या बाजुला रोटेटिंग क्राउनही मिळतो.  4G LTE नेटवर्क्स सपोर्टशिवाय यामध्ये GPS, Bluetooth आणि WiFi कनेक्टिव्हीटी दिली आहे. कॉलिंगसाठी बिल्ट-इन मायक्रोफोन आणि स्पीकरसोबत Fire-Boltt Dream मध्ये  Android  आधारित सॉफ्टवेअर, २GB रॅम आणि १६GB स्टोरेज दिले आहे.  (Fire-Boltt )

८००mAh क्षमतेच्या बॅटरीसह यामध्ये Android Fitness Apps सोबत ३०० हून अधिक स्पोर्ट्स मोड्स दिले आहेत. यामध्ये अनेक हेल्थ मॉनिटरिंग फीचर्स मिळतात. हे वॉच IP67 वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंस ऑफर करते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

८००mAh क्षमतेच्या बॅटरीसह यामध्ये Android Fitness Apps सोबत ३०० हून अधिक स्पोर्ट्स मोड्स दिले आहेत. यामध्ये अनेक हेल्थ मॉनिटरिंग फीचर्स मिळतात. हे वॉच IP67 वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंस ऑफर करते.(Fire-Boltt )

या नव्या स्मार्टवॉचची सुरुवातीची किंमत ५,९९९ रुपये आहे. कंपनी वेबसाइटसह Flipkart किंवा ऑफलाइन स्टोअरमधूनही हे खरेदी करू शकता. त्याचबरोबर लेदर स्ट्रॅप व्हेरियंटची किंमत ६,२९९ तर मेटल ब्रेसलेट व्हेरियंटची किंमत ६,४९९ ठेवण्यात आली आहे. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

या नव्या स्मार्टवॉचची सुरुवातीची किंमत ५,९९९ रुपये आहे. कंपनी वेबसाइटसह Flipkart किंवा ऑफलाइन स्टोअरमधूनही हे खरेदी करू शकता. त्याचबरोबर लेदर स्ट्रॅप व्हेरियंटची किंमत ६,२९९ तर मेटल ब्रेसलेट व्हेरियंटची किंमत ६,४९९ ठेवण्यात आली आहे. (Fire-Boltt )

WhatsApp channel

इतर गॅलरीज