OnePlus 10R: वनप्लस १० आरच्या किंमतीत आणखी घट!
OnePlus 10R Price Cut: वन प्लस १० आर स्मार्टफोनच्या किंमतीत आणखी घट करण्यात आली आहे.
(1 / 8)
लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी वन प्लस कंपनीने त्यांचा स्मार्टफोन १० आरच्या किंमतीत दुसऱ्यांदा घट केली आहे.
(3 / 8)
वनप्लस १० आर स्मार्टफोनला (८जीबी/१२८ जीबी), (१२जीबी/ २५६ जीबी), (१२ जीबी/ २५६ जीबी, १५० वॉट) अशा तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आले.
इतर गॅलरीज