(1 / 7)दिवसभर थकवा आल्यावर जर तुम्ही रात्रभर जागरण करत असाल, तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, आपल्या शरीराला किमान 7 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे. रात्रीची चांगली झोप आपल्याला दिवसभर ताजे आणि उत्साही ठेवते. पण ताणतणाव आणि बदलत्या जीवनशैलीचा सर्वात जास्त वाईट परिणाम कोणावर होत असेल तर तो म्हणजे आपली रात्रीची झोप.(freepik)