SKODA Electric Car: स्कोडा एनयाक ४ इलेक्ट्रिक एसयूव्ही येत्या २७ फेब्रुवारीला भारतात लाँच होणार आहे. कारची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊयात.
(1 / 5)
स्कोडा एनयाक ४ ईव्हीची लांबी ४ हजार ६४८ मिमी आणि रुंदी १ हजार ८७७ मिमी आणि उंची १ हजार ६१८ मिमी आहे. यात ७७ किलोवॅटची बॅटरी देण्यात आली असून ती २८२ बीएचपीपॉवर आणि ३१० एनएम टॉर्क जनरेट करते.(SKODA)
(2 / 5)
स्कोडाची नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही सिंगल चार्जवर ५०० किमी ची रेंज चालवेल आणि केवळ ६.७ सेकंदात ०-१०० किमी प्रति तासाचा टॉप स्पीड गाठेल.(SKODA)
(3 / 5)
स्कोडा एनॅक इलेक्ट्रिक कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा, इंस्ट्रूमेंट कंसोल, इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी ड्युअल स्क्रीन आणि लेदर अपहोल्स्ट्रीसारखे फीचर्स देण्यात आले.(SKODA)
(4 / 5)
ही कार उद्या (27 फेब्रुवारी, मंगळवार) ऑल-व्हील ड्राइव्ह कॉन्फिगरेशनसह भारतीय बाजारात दाखल होईल. सुरक्षिततेसाठी अनेक अॅडस फीचरसह येतो.(SKODA)
(5 / 5)
स्कोडा एनयाक ४ इलेक्ट्रिक एसयूव्हीची एक्स शोरूम (भारत) किंमत ५० ते ५५ लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते, असा बाजारातील सूत्रांचा अंदाज आहे.(SKODA)