Nutmeg Benefits for Skin: त्वचारोग असोवा मुरुम, दूर करेल जायफळ, जाणून घ्या त्वचेवर लावण्याचे फायदे-skin care tips know the benefits of applying nutmeg on the skin ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Nutmeg Benefits for Skin: त्वचारोग असोवा मुरुम, दूर करेल जायफळ, जाणून घ्या त्वचेवर लावण्याचे फायदे

Nutmeg Benefits for Skin: त्वचारोग असोवा मुरुम, दूर करेल जायफळ, जाणून घ्या त्वचेवर लावण्याचे फायदे

Nutmeg Benefits for Skin: त्वचारोग असोवा मुरुम, दूर करेल जायफळ, जाणून घ्या त्वचेवर लावण्याचे फायदे

Aug 09, 2024 12:14 AM IST
  • twitter
  • twitter
  • Skin Care With Nutmeg: जायफळ हा एक प्रकारचा नैसर्गिक एक्सफोलिएंट आहे. हे चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते आणि त्वचा निरोगी बनवते. चला तर मग पाहूया चेहऱ्यावर जायफळ लावण्याचे फायदे.
चमकदार त्वचेसाठी जायफळचे अनेक फायदे आहेत. चंदनाप्रमाणे उगाळलेले जायफळ चेहऱ्यावर लावण्याचे अनेक फायदे आहेत. जायफळ बारीक केले तर ते चंदनासारखे येईल. किंवा जायफळ वाळवून पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. 
share
(1 / 6)
चमकदार त्वचेसाठी जायफळचे अनेक फायदे आहेत. चंदनाप्रमाणे उगाळलेले जायफळ चेहऱ्यावर लावण्याचे अनेक फायदे आहेत. जायफळ बारीक केले तर ते चंदनासारखे येईल. किंवा जायफळ वाळवून पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. (shutterstock)
जायफळची पेस्ट मुरुमांची समस्या कमी करते. आठवड्यातून एकदा हे जायफळ पिंपल्सवर लावल्यास ही समस्या हळूहळू कमी होईल. 
share
(2 / 6)
जायफळची पेस्ट मुरुमांची समस्या कमी करते. आठवड्यातून एकदा हे जायफळ पिंपल्सवर लावल्यास ही समस्या हळूहळू कमी होईल. (shutterstock)
मॉइश्चरायझरसारखे काम करते. त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसत असेल तर जायफळ बाम लावा. त्वचा मॉइश्चराइझ आणि मुलायम होते. 
share
(3 / 6)
मॉइश्चरायझरसारखे काम करते. त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसत असेल तर जायफळ बाम लावा. त्वचा मॉइश्चराइझ आणि मुलायम होते. (shutterstock)
त्वचा तरुण ठेवते. जायफळमुळे त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा यांसारख्या समस्या हळूहळू कमी होतील. 
share
(4 / 6)
त्वचा तरुण ठेवते. जायफळमुळे त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा यांसारख्या समस्या हळूहळू कमी होतील. (shutterstock)
जायफळ तेल लावल्याने त्वचेच्या मृत पेशी दूर होतात आणि त्वचा निरोगी होते. 
share
(5 / 6)
जायफळ तेल लावल्याने त्वचेच्या मृत पेशी दूर होतात आणि त्वचा निरोगी होते. (shutterstock)
जायफळ बाम त्वचेची जळजळ आणि खाज दूर करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. यामुळे त्वचा थंड आणि मऊ होते.
share
(6 / 6)
जायफळ बाम त्वचेची जळजळ आणि खाज दूर करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. यामुळे त्वचा थंड आणि मऊ होते.(shutterstock)
इतर गॅलरीज