प्रत्येकाला वाटत असते की आपली त्वचा ही गुळगुळीत आणि चमकदार असावी. पण अशी त्वचा मिळवण्यासाठी काय करावे असा प्रश्न सर्वांना पडतो. चला जाणून घेऊया सोपे पाच उपाय जे त्वचा चमकण्यासाठी मदत करतात.
(freepik)नियमित चेहऱ्याचे स्क्रबिंग करा. स्क्रबिंग केल्यामुळे त्वचेच्या मृत पेशी नष्ट होण्यास मदत होते.
(Freepik )स्किनकेअर उत्पादनांमध्ये व्हिटॅमिन सी, नियासिनमाइड आणि रेटिनोइड्स सारखे घटक असणारे प्रोडक्ट अॅड करा. या प्रोडक्ट्समुळे तुमची त्वचा गुळगुळीत आणि चमकदार होते.
(Photo by ROMAN ODINTSOV on Pexels)