(1 / 7)बाप्पाच्या स्वागतासाठी रांगोळीने सजवा आंगण - गणेश चतुर्थीच्या पवित्र प्रसंगी बाप्पाचे स्वागत करण्यासाठी आपण आपले घर आणि मंदिर सुंदरपणे सजवू शकतो. घराच्या सजावटीमध्ये रांगोळी काढणेही महत्त्वाची भूमिका बजावते. रांगोळी काढल्याशिवाय सणाची सजावट अपूर्ण राहते. तर, आज आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या रांगोळी डिझाइन्स घेऊन आलो आहोत ज्या तुमच्या अंगणाच्या सौंदर्यात भर घालतील. (Shutterstock)