Bigg Boss Celebs: बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या 'या' स्पर्धकांनी घेतला जगाचा निरोप
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Bigg Boss Celebs: बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या 'या' स्पर्धकांनी घेतला जगाचा निरोप

Bigg Boss Celebs: बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या 'या' स्पर्धकांनी घेतला जगाचा निरोप

Bigg Boss Celebs: बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या 'या' स्पर्धकांनी घेतला जगाचा निरोप

Nov 30, 2024 02:25 PM IST
  • twitter
  • twitter
  • Bigg Boss : बिग बॉस शोचे असे अनेक स्पर्धक आहेत जे आता या जगात नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशा स्पर्धकांबद्दल सांगणार आहोत जे आज या जगात नाहीत.
बिग बॉस 18 सध्या चर्चेत आहे. सलमान खान होस्ट करत असलेल्या या सिझनतची भलतीच चर्चा रंगली आहे. वादग्रस्त रिॲलिटी शो असूनही तो खूप पसंत केला जातो. या शोमध्ये आल्यानंतर स्पर्धकही चर्चेत येतात. पण या शोचे अनेक स्पर्धक आहेत जे आता या जगात नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्पर्धकांबद्दल सांगणार आहोत.
twitterfacebook
share
(1 / 8)

टीव्ही ते बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने बिग बॉस सीझन १३ चे विजेतेपद पटकावले. 'बिग बॉस'च्या सीझनमध्ये सिद्धार्थ हा आतापर्यंतचा सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. आज सिद्धार्थ या जगात नाही. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी या अभिनेत्याने ओशिवरा येथील फ्लॅटमध्ये अखेरचा श्वास घेतला.
twitterfacebook
share
(2 / 8)

'बालिका वधू' फेम प्रत्युषा बॅनर्जी देखील बिग बॉसचा भाग राहिली आहे. प्रत्युषाने २०१६ मध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. प्रत्युषाच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला होता.
twitterfacebook
share
(3 / 8)

बिग बॉस १०मध्ये सहभागी झालेले स्पर्धक स्वामी ओम सलमान खानच्या शोमधील सर्वात वादग्रस्त स्पर्धकांपैकी एक आहे. स्वामी ओम आता या जगात नाहीत.
twitterfacebook
share
(4 / 8)

हॉलिवूड रिॲलिटी शो बिग ब्रदरमध्ये दिसलेली जेड गुडीने भारतीय रिॲलिटी शो बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनमध्ये भाग घेतला होता. 2009 मध्ये कॅन्सरमुळे जेड गुडी यांनी अखेरचा श्वास घेतला.
twitterfacebook
share
(5 / 8)

बिग बॉस सीझन 14 ची स्पर्धक असलेली सोनाली फोगट देखील आता या जगात नाही.
twitterfacebook
share
(6 / 8)

बिग बॉस सीझन 14 ची स्पर्धक असलेली सोनाली फोगट देखील आता या जगात नाही.

बिग बॉस कन्नडचा भाग असलेल्या अभिनेत्री जयश्री रमैय्याचे नाव या यादीत येते. ती आज आपल्यामध्ये नाही.
twitterfacebook
share
(7 / 8)

जयश्रीशिवाय बिग बॉस मल्याळममध्ये दिसलेला सोमदास चित्तनूरही आता नाही. हे दोघेही बिग बॉस हिंदीमध्ये दिसले नव्हते.
twitterfacebook
share
(8 / 8)

इतर गॅलरीज