(4 / 4)श्वेताने हे फोटो शेअर करताच ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता तिचे फोटो पाहून चाहते तिचे कौतुक करताना थकत नाहीयत. एका चाहत्याने लिहिले, 'मॅम, तुम्ही कोणत्या चक्कीचे पीठ खाता?' एकजण म्हणाला, 'मॅडम, तुमच्या सौंदर्याचे रहस्य काय आहे, तुम्ही दिवसेंदिवस आणखीनच हॉट होत आहात.' तर कुणी म्हणतंय की, ‘ती ४३ वर्षांची आहे यावर विश्वास बसत नाही.’