Shweta Tiwari: अभिनेत्री श्वेता तिवारी अनेकदा तिच्या फोटोंद्वारे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. कधी पारंपरिक तर, कधी वेस्टर्न लूकमध्ये श्वेता तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
(1 / 5)
टीव्ही विश्वानंतर आता बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सोशल मीडियावर तिच्या अनेक फोटोशूटचे फोटो शेअर करत असते.(All Photos: Instagram)
(2 / 5)
अभिनेत्री श्वेता तिवारी अनेकदा तिच्या फोटोंद्वारे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. कधी पारंपरिक तर, कधी वेस्टर्न लूकमध्ये श्वेता तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
(3 / 5)
नुकतेच श्वेता तिवारी हिने गुलाबी रंगाच्या सूटमधील तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. या साध्या लूकमध्ये श्वेताचे सौंदर्य आणखीनच खुलून आले आहे.
(4 / 5)
श्वेता तिवारीचे हे फोटो पाहून केवळ चाहतेच नाही, तर अनेक सेलिब्रिटींनीही अभिनेत्रीच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. वाढत्या वयासोबत श्वेता तिवारी अधिक सुंदर दिसत असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.
(5 / 5)
श्वेता तिवारी नुकतीच रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. या सीरिजमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत झळकला आहे.