Venus : मार्च महिन्यात २ वेळा चाल बदलेल शुक्र ग्रह; या ५ राशींच्या तक्रारी होतील दूर, भाग्य उजळणार
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Venus : मार्च महिन्यात २ वेळा चाल बदलेल शुक्र ग्रह; या ५ राशींच्या तक्रारी होतील दूर, भाग्य उजळणार

Venus : मार्च महिन्यात २ वेळा चाल बदलेल शुक्र ग्रह; या ५ राशींच्या तक्रारी होतील दूर, भाग्य उजळणार

Venus : मार्च महिन्यात २ वेळा चाल बदलेल शुक्र ग्रह; या ५ राशींच्या तक्रारी होतील दूर, भाग्य उजळणार

Feb 29, 2024 12:44 PM IST
  • twitter
  • twitter
Venus Transit March 2024 : प्रेमाचा कारक शुक्र ग्रह मार्च महिन्यात दोन वेळा चाल बदलवणार आहे. अशात ५ राशींचे भाग्य उजळणार आहे. या राशींसाठी फायदेशीर काळ राहील.
नवग्रहांमध्ये शुक्र हा सर्वात विलासी ग्रह आहे. असे म्हणतात की जर तो राशीमध्ये उच्च स्थानी असेल तर त्यांना सर्व प्रकारची संपत्ती मिळेल. भगवान शुक्र असा आहे जो महिन्यातून एकदा आपले स्थान बदलू शकतो. तो प्रेम, सौंदर्य, विलास, संपत्ती, समृद्धी इत्यादींचा कारक आहे.
twitterfacebook
share
(1 / 6)

मेष : या राशीला मार्चमध्ये शुक्राचे संक्रमण लाभेल. आर्थिक वृद्धी होईल. व्यवसायात वाढ होईल. परदेशी कंपनीतून नफा येईल.
twitterfacebook
share
(2 / 6)

वृषभ : या राशीला पगारवाढ मिळेल. तुमचे नाव प्रमोशन लिस्टमध्ये दिसेल. आर्थिक वृद्धी होईल. तब्येत सुधारेल. कार्यालयीन राजकारण दूर होईल.
twitterfacebook
share
(3 / 6)

मिथुन: या राशीत शुक्राचे संक्रमण शुभफल देईल. पदावर प्रतिष्ठा मिळेल. लवकर गुंतवणूक केल्यास लाभ मिळेल. ज्या लोकांना तुमच्याकडून बराच काळ पैसे मिळालेले नाहीत ते लोक त्यांचा विचार बदलतील आणि पैसे देतील.
twitterfacebook
share
(4 / 6)

धनु:या राशीत दुसऱ्या स्थानी शुक्रांचे भ्रमण असल्यामुळे पाय दुखणे, पोटदुखीच्या तक्रारी दूर होईल. व्यवसायातील अडचणी बदलतील. स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न केल्यास यश मिळू शकते.
twitterfacebook
share
(5 / 6)

कन्या : शुक्राच्या संक्रमणामुळे या राशीला धनाची कमतरता भासणार नाही. कामानिमित्त परदेशात जाल. त्यातून नफा होईल. मंदावलेल्या व्यवसायात फायदा होईल. पती-पत्नीमधील दुरावा कमी होईल.  (डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
twitterfacebook
share
(6 / 6)

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
twitterfacebook
share
(7 / 6)

इतर गॅलरीज