(1 / 4)Shukra Gochar 2024 In Marathi : धन आणि वैभव देणारा शुक्र नक्षत्र बदलणार आहे. ११ डिसेंबरला शुक्र श्रावण नक्षत्रात प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा या नक्षत्राच्या दुसऱ्या टप्प्याचा स्वामी आहे. या नक्षत्रावर चंद्र, शनी आणि शुक्र यांचा प्रभाव आहे.