(2 / 5)शुभमन गिलने २०२३ वर्षात सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने २०२३ मध्ये २९ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यात त्याने १५८४ धावा केल्या. तसेच, त्याने २४ झेल घेतले. साहजिकच, टीम इंडियाच्या युवा सलामीवीराची वनडे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे.