(1 / 5)बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'दृश्यम.' या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि दाक्षिणात्य अभिनेत्री श्रिया सरन महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटातून श्रियाने प्रेक्षकांच्या मनात घर केले.(Instagram\ Shriya saran)