श्रद्धा कपूरबद्दल अशा बातम्या येत आहेत ज्यामुळे इंटरनेटवर चांगलाच गदारोळ माजला आहे. श्रद्धा हॉरर चित्रपटांच्या दुनियेत धुमाकूळ घालणार आहे. ती आता एक-दोन नाही तर आठ हॉरर चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
(instagram)'थामा' चित्रपटात आयुष्मान खुराना, रश्मिका मंदान्ना, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यात श्रद्धा कपूर देखील झळकणार आहे.
(instagram)श्रद्धाचा 'शक्ती शालिनी हा चित्रपट देखील महिलाकेंद्रित चित्रपट असेल. आतापर्यंत या चित्रपटासाठी कियारा अडवाणीचे नाव पुढे आले आहे. उर्वरित नावांची अद्याप पुष्टी झालेली नाही.
(instagram)पहिल्या भागाप्रमाणे, 'भेडिया २'मध्ये वरुण धवन आणि कृती सेनन मुख्य भूमिकेत असतील. यात श्रद्धा कपूर महत्त्वपूर्ण भूमिकेत असणार आहे.
(instagram)असे म्हटले जात आहे की, आलिया भट्ट 'चामुंडा' चित्रपटाद्वारे या भयपट विश्वात प्रवेश करणार आहे.
(instagram)'महा मुंज्या' चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल अद्याप कोणतीही घोषणा झालेली नसली तरी, पहिल्या भागातील कलाकार अभय वर्मा, शर्वरी वाघ हे या चित्रपटाचा भाग असतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
(instagram)'पहला महायुद्ध' हा चित्रपटही येत आहे, पण त्याच्या स्टारकास्टबद्दल कोणतीही अपडेट नाही. त्यात काही श्रद्धा असू शकते असे म्हटले जात आहे. हा चित्रपट २०२८ मध्ये प्रदर्शित होईल.
(instagram)