Shraddha Kapoor: निळी डेनिम आणि पांढरा टॉप, श्रद्धा कपूरचा साधेपणा-shraddha kapoor simple look photos viral on social media ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shraddha Kapoor: निळी डेनिम आणि पांढरा टॉप, श्रद्धा कपूरचा साधेपणा

Shraddha Kapoor: निळी डेनिम आणि पांढरा टॉप, श्रद्धा कपूरचा साधेपणा

Shraddha Kapoor: निळी डेनिम आणि पांढरा टॉप, श्रद्धा कपूरचा साधेपणा

Jan 14, 2024 03:56 PM IST
  • twitter
  • twitter
  • Shraddha Kapoor Simple Photos: श्रद्धा कपूर आजकाल हॉट फोटोशूट करताना दिसते. तिचे नुकताच केलेल्या फोटोशूटमधील फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कायमच चर्चेचा विषय ठरत असते. सध्या तिचा एक सिंपल लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
share
(1 / 5)
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कायमच चर्चेचा विषय ठरत असते. सध्या तिचा एक सिंपल लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
श्रद्धाने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाची डेनिम परिधान केली आहे.
share
(2 / 5)
श्रद्धाने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाची डेनिम परिधान केली आहे.
मोकळे केस, पांढरे शूज आणि पांढरी पर्स घेतली आहे.
share
(3 / 5)
मोकळे केस, पांढरे शूज आणि पांढरी पर्स घेतली आहे.
या सिंपल लूकमध्ये श्रद्धा अतिशय सुंदर दिसत आहे.
share
(4 / 5)
या सिंपल लूकमध्ये श्रद्धा अतिशय सुंदर दिसत आहे.
सोशल मीडियावर श्रद्धाचे हे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.
share
(5 / 5)
सोशल मीडियावर श्रद्धाचे हे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.
इतर गॅलरीज