(2 / 9)बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' हा चित्रपट सध्या खूप पसंत केला जात आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हिट होताच श्रद्धा कपूरचे फॉलोअर्स रातोरात इतके वाढले की ती इंस्टाग्राम फॉलोअर्सच्या यादीत नंबर 1 बनली. तिचे इन्स्टाग्रामवर ९२.९ मिलियन फॉलोअर्स आहेत.