Shraddha Kapoor: ओ स्त्री… लाल साडीत ओसंडून वाहिलं श्रद्धा कपूरचं सौंदर्य! फोटो पाहून तुम्हीही म्हणाल वाह!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shraddha Kapoor: ओ स्त्री… लाल साडीत ओसंडून वाहिलं श्रद्धा कपूरचं सौंदर्य! फोटो पाहून तुम्हीही म्हणाल वाह!

Shraddha Kapoor: ओ स्त्री… लाल साडीत ओसंडून वाहिलं श्रद्धा कपूरचं सौंदर्य! फोटो पाहून तुम्हीही म्हणाल वाह!

Shraddha Kapoor: ओ स्त्री… लाल साडीत ओसंडून वाहिलं श्रद्धा कपूरचं सौंदर्य! फोटो पाहून तुम्हीही म्हणाल वाह!

Published Jul 18, 2024 07:48 PM IST
  • twitter
  • twitter
Stree 2 movie: 'स्त्री-२' या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून, ट्रेलर लाँचच्या निमित्ताने श्रद्धा कपूरने आपल्या लूकने सर्वांना वेड लावले. 
'स्त्री-२' या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून ट्रेलर लाँचच्या निमित्ताने श्रद्धा कपूरने आपल्या लूकने सर्वांना वेड लावले. यादरम्यान, श्रद्धा कपूरचा देसी अवतार पाहून तुम्हीही तिच्या साधेपणाचे नक्कीच तोंडभरून कौतुक कराल.
twitterfacebook
share
(1 / 7)

'स्त्री-२' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या निमित्ताने श्रद्धा कपूर लाल रंगाच्या साडीत सुंदर दिसत आहे. तिच्या या साडीवर सोनेरी बॉर्डर आणि डिझाईन आहे.
twitterfacebook
share
(2 / 7)

श्रद्धा कपूरने कपाळावर लहान बिंदी, कानातले, बांगड्या, अंगठ्या आणि हिल्ससह तिचा लुक ऍक्सेसराइज केला आहे.
twitterfacebook
share
(3 / 7)

श्रद्धा कपूरने 'स्त्री-२' ट्रेलर लाँचच्या वेळी स्वतःला चित्रपटातील लूकप्रमाणेच तयार केले होते. तिच्या या लूकवर सगळेच फिदा झाले आहेत.
twitterfacebook
share
(4 / 7)

यावेळी, श्रद्धा कपूरने तिचे केस लांब वेणी स्टाईल बांधले आहेत. तिची हीच हेअर स्टाईल चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये देखील दिसली आहे.
twitterfacebook
share
(5 / 7)

यावेळी तिचे चाहते श्रद्धा कपूरची एक झलक पाहण्यासाठी धडपडताना दिसले. श्रद्धा कपूर ‘स्त्री २’मध्ये पुन्हा एकदा मुख्य भूमिका साकारता दिसणार आहे.
twitterfacebook
share
(6 / 7)

हातात बांगड्या, कानात झुमके, लाल सुंदर साडी अशा पारंपारिक अवतारात श्रद्धा कपूर खूपच देखणी दिसतेय की नाही...श्रद्धा कपूरचा हा लूक तुम्हाला कसा वाटला?
twitterfacebook
share
(7 / 7)

इतर गॅलरीज