Shraddha Kapoor Fashion: श्रद्धा कपूरने नुकतेच तिचे काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत.
(1 / 6)
श्रद्धा कपूरने नुकतेच तिचे काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते तिचे कौतुक करताना थकत नाहीयत. या फोटोंमध्ये श्रद्धा कपूरचा स्वॅग पाहून तुम्हीही तिचं तोंडभरून कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही.
(2 / 6)
या फोटोंमध्ये श्रद्धा कपूर फ्लोअर स्वीपिंग बॉडीकॉन गाऊनमध्ये अप्रतिम पोझ देताना दिसत आहे.
(3 / 6)
या फोटोंमध्ये श्रद्धा कपूरच्या चेहऱ्यावरील साधेपणा आणि ग्लो पाहून चाहत्यांच्या मनाची धकधक वाढली आहे. श्रद्धा कपूरचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
(4 / 6)
या फोटोंमध्ये श्रद्धा कपूर तिची कर्वी फिगर फ्लाँट करताना दिसली आहे. श्रद्धाच्या या लूकने सोशल मीडियाचा पारा चांगलाच वाढवला आहे.
(5 / 6)
श्रद्धा कपूरने कानातले, ब्रेसलेट, हील्स आणि किलर अदांसह तिचा लूक ऍक्सेसराइज केला आहे.
(6 / 6)
ग्लॉसी मेकअप करून श्रद्धा कपूरने तिचे केस मोकळे सोडले आहेत. तिचा हा लूक खूपच कातील आहे. याआधी देखील श्रद्धा कपूर या स्टाईलमध्ये चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसली होती.