Shraddha Kapoor Photos: बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.
(1 / 5)
श्रद्धा कपूर ही एक बॉलिवूड स्टार आहे, जी पारंपारिक म्हणजेच देसी लूकमध्ये देखील चर्चेत असते. साधा आणि निरागस लूक असलेल्या श्रद्धा कपूरने नुकताच काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे
(2 / 5)
या फोटोंमध्ये श्रद्धा कपूरने कपाळी टीकली, सुंदर कानातले, मोकळे केस असा लूक केला आहे.
(3 / 5)
तसेच सोभेल असा मेकअप श्रद्धाने केला आहे.
(4 / 5)
या पारंपरिक लूकमध्ये श्रद्धा अतिशय सुंदर दिसत आहे
(5 / 5)
तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून चाहत्यांनी त्यावर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.