मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shilpa Shetty Workout look: शिल्पा शेट्टीचा वर्कआऊट लूक पाहिलात का?

Shilpa Shetty Workout look: शिल्पा शेट्टीचा वर्कआऊट लूक पाहिलात का?

Feb 12, 2024 04:31 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Shilpa Shetty Workout look Photos: शिल्पा शेट्टीने नुकताच सोशल मीडियावर वर्कआऊट व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमधील तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही अतिशय फिट आणि फाईन दिसते. वयाची ४० ओलांडूनही ती फिटनेसच्या बाबतीत अभिनेत्रींना टक्कर देते. सध्या शिल्पाच्या वर्कआऊट लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही अतिशय फिट आणि फाईन दिसते. वयाची ४० ओलांडूनही ती फिटनेसच्या बाबतीत अभिनेत्रींना टक्कर देते. सध्या शिल्पाच्या वर्कआऊट लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

शिल्पाने काळ्या रंगाची ट्रॅक आणि स्पोर्ट्स ब्रा घालून वर्कआऊट करत आहे
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

शिल्पाने काळ्या रंगाची ट्रॅक आणि स्पोर्ट्स ब्रा घालून वर्कआऊट करत आहे

या ड्रेसवर शिल्पाने लाल रंगाचे शूज घातले आहेत
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या ड्रेसवर शिल्पाने लाल रंगाचे शूज घातले आहेत

मोकळे केस आणि नो मेकअप लूकमध्ये शिल्पा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

मोकळे केस आणि नो मेकअप लूकमध्ये शिल्पा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे

सोशल मीडियावर शिल्पाच्या या फोटोंची चर्चा रंगली आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

सोशल मीडियावर शिल्पाच्या या फोटोंची चर्चा रंगली आहे.

WhatsApp channel

इतर गॅलरीज