ब्यूटीफुल एक्ट्रेस शिल्पा शेट्टी को आज पपराजी ने सिद्दिविनायक मंदिर के बाहर कुछ इस अंदाज में स्पॉट किया। इस दौरान शिल्पा शेट्टी का ट्रेडिशनल लुक देख फैंस उनको देखते ही रह गए, तो आइए आपको दिखाते हैं ये फोटोज।
(2 / 5)
अभिनेत्री शिल्पा शेट्टी राम ध्वज घेऊन सिद्धीविनायकाच्या चरणी पोहोचली आहे.
(3 / 5)
शिल्पाने केसात गजरा, कपाळी टिकली आणि भगव्या रंगाची साडी असा लूक आहे
(4 / 5)
शिल्पाचे सिद्धीविनायक मंदिराबाहेरील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत
(5 / 5)
अनेकांनी कमेंट करत तिच्या या कृतीने मन जिंकल्याचे म्हटले आहे.