बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी अतिशय हिट आणि स्टायलिश अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या वेगवेगळ्या लूकची कायमच चर्चा रंगलेली असते. चला पाहूया शिल्पा शेट्टीचे काही खास लूक्स...
शिल्पाने या लूकमध्ये धोती स्टाइल स्कर्ट परिधान केला आहे. हा स्कर्ट सॅटिनचा आहे आणि त्यावर प्रिंटेड श्रग घेतले होते.
पांढऱ्या रंगाच्या या गाऊनमध्ये शिल्पा अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या या गाऊनवर एक मोठे फूल देखील आहे.
शिल्पाने या फोटोमध्ये इंडोवेस्टर्न साडी परिधान केली आहे. काळ्या रंगाच्या या आऊटफिटमध्ये शिल्पा अतिशय सुंदर दिसत आहे.