मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shilpa Shetty: बॉडीहगिंग ड्रेसमध्ये शिल्पा शेट्टीचा स्टनिंग लूक, पाहा फोटो

Shilpa Shetty: बॉडीहगिंग ड्रेसमध्ये शिल्पा शेट्टीचा स्टनिंग लूक, पाहा फोटो

Jan 05, 2024 02:34 PM IST
  • twitter
  • twitter
  • Shilpa Shetty Photos: काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये ४७व्या वर्षीय शिल्पा शेट्टी बॉलिवूडच्या नव्या अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसत आहे.
केवळ अभिनयच नव्हे तर, अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या सौंदर्याने देखील सगळ्यांना घायाळ करत असते. शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे.
share
(1 / 5)

शिल्पा शेट्टीने तिचे काही ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. काळ्या रंगाचा आऊटफिट परिधान करून वयाच्या ४७व्या वर्षीय शिल्पा शेट्टी बॉलिवूडच्या नव्या अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसत आहे.
share
(2 / 5)

तिचा हा बॉडीहगिंग आऊटफिटमधील लूक सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे
share
(3 / 5)
तिचा हा बॉडीहगिंग आऊटफिटमधील लूक सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे
शिल्पा शेट्टीचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडतात. आतापर्यंत या फोटोला एक लाखाहून अधिक लाईक्स आले असून, हजारो चाहते कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. 
share
(4 / 5)

तिच्या या हॉट फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे.
share
(5 / 5)
तिच्या या हॉट फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज