बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी खूपच स्टायलिश आहे. तिने हा फॅशन सेन्स पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. शिल्पा शेट्टीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा खूपच ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला आहे. या फोटोत शिल्पा शेट्टी सिझलिंग दिसत आहे.
या फोटोंमध्ये शिल्पा शेट्टीने काळ्या रंगाचा फुल स्लीव्ह क्रॉप टॉप आणि कटआउट डीटेल्सचा फ्लोअर टचिंग स्कर्ट घातला आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा हा लूक पाहून चाहतेही तिचे तोंडभरून कौतुक करत आहेत. तिच्या या लूकने आता सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
शिल्पा शेट्टीने हे फोटो शेअर करताना त्यांना त्यांना कॅप्शन दिले की, ‘Slay in your lane’ आणि एक ब्लॅक हार्ट इमोजी देखील शेअर केला आहे.
शिल्पा शेट्टीच्या या फोटोंवर तिचे लाखो चाहते स्टनिंग, फायर, उफ्फ, सो हॉट, किलर, गॉर्जियस आणि सुंदर अशा कमेंट करताना दिसत आहेत.