बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट दिले आहेत. ती तिच्या चित्रपटांसोबत नव्यानव्या फोटोशूटमुळे चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर शिल्पाच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.
शिल्पाने क्रिम रंगाची साडी नेसली आहे. या साडीला काळ्या रंगाची बॉर्डर आहे. तसेच लाल रंगाचा ब्लाऊज घातला आहे.