मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shilpa Shetty: बॉलिवूडची बॉस बेब! शिल्पा शेट्टीचा सिझलिंग लूक पाहिलात?

Shilpa Shetty: बॉलिवूडची बॉस बेब! शिल्पा शेट्टीचा सिझलिंग लूक पाहिलात?

Jan 08, 2024 12:18 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Shilpa Shetty Boss Baby Look: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच तिच्या लूक आणि ड्रेसिंग सेन्सने चाहत्यांना आश्चर्यचकित करताना दिसते. नुकतेच शिल्पा शेट्टीने तिचे काही सिझलिंग फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच तिच्या लूक आणि ड्रेसिंग सेन्सने चाहत्यांना आश्चर्यचकित करताना दिसते. नुकतेच शिल्पा शेट्टीने तिचे काही सिझलिंग फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने आपला बॉस बेब लूक दाखवला आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

या फोटोंमध्ये शिल्पा शेट्टीने आपला ग्लॅमरस अवतार सगळ्यांना दाखवला आहे. तिच्या या लूकवर चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

या फोटोंमध्ये शिल्पा शेट्टी पांढऱ्या रंगाच्या ब्लेझर स्टाईल टॉप आणि बेल-बॉटम स्टाईल ट्राउझर्समध्ये खूपच सुंदर दिसत आहे. शिल्पा शेट्टीचा फिटनेस पाहून नेहमीच सगळे चकित होतात.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

लवकरच शिल्पा शेट्टीचा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर आपले वेगवेगळे फोटोशूट शेअर करत आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

शिल्पा शेट्टी अनेकदा सोशल मीडियावर तिच्या लूकने सर्वांची मने जिंकताना दिसते. तिच्या नव्या फोतोंनी देखील सोशल मीडियावर आग लावली आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

शिल्पा शेट्टी अनेकदा सोशल मीडियावर तिच्या लूकने सर्वांची मने जिंकताना दिसते. तिच्या नव्या फोतोंनी देखील सोशल मीडियावर आग लावली आहे.

WhatsApp channel

इतर गॅलरीज