मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shilpa Shetty: नाकात नथ अन् पैठणी साडी; शिल्पा शेट्टीच्या मराठमोळ्या लूकने वाढवली चाहत्यांची धकधक!

Shilpa Shetty: नाकात नथ अन् पैठणी साडी; शिल्पा शेट्टीच्या मराठमोळ्या लूकने वाढवली चाहत्यांची धकधक!

Mar 07, 2024 02:13 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Shilpa Shetty In Paithani Saree: या फोटोंमध्ये शिल्पा शेट्टी सोनेरी आणि पिस्ता रंगाच्या पैठणी साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पारंपारिक ते वेस्टर्न प्रत्येक लूकमध्ये खूपच क्यूट दिसते. नुकतेच शिल्पाने तिचे काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत, ज्यात ती देसी अवतारात ब्युटी क्वीनसारखी दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

या फोटोंमध्ये शिल्पा शेट्टी सोनेरी आणि पिस्ता रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नेक पीस, कानातले, अंगठी आणि ब्रेसलेटसह तिचा मोहक लूक ऍक्सेसराइज केला आहे आणि कॅमेऱ्यासाठी अनेक किलर पोझ दिल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

शिल्पा हे फोटो शेअर करताना शिल्पा शेट्टीने कॅप्शन देखील मराठीत दिले आहे. ‘महाराष्ट्राची मुलगी आणि पैठणीचं प्रेम’ असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

याआधी शिल्पा शेट्टी पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसली होती. तिचा हा लूक पाहून चाहते अवाक् झाले होते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

याआधी शिल्पा शेट्टी पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसली होती. तिचा हा लूक पाहून चाहते अवाक् झाले होते.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज