Shilpa Shetty: नुकतेच शिल्पा शेट्टी हिने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शिल्पा शेट्टी तिच्या ग्लॅमरस लूकने धुमाकूळ घालताना दिसत आहे.
(1 / 5)
बॉलिवूडची ‘डॅशिंग दिवा’ अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनयासोबतच फिटनेस आणि फॅशन लूकसाठी ती अनेकदा इंटरनेटवर चर्चेत असते. नुकतेच शिल्पा शेट्टी हिने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शिल्पा शेट्टी तिच्या ग्लॅमरस लूकने धुमाकूळ घालताना दिसत आहे.(All Photos: Instagram)
(2 / 5)
या फोटोंमधील शिल्पा शेट्टीची बोल्ड स्टाईल पाहून चाहते तिच्या फॅशन सेन्सचं आणि सौंदर्याचं तोंडभरून कौतुक करताना दिसत आहेत.
(3 / 5)
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या या लूकबद्दल बोलायचं तर, ती पांढऱ्या आणि निळ्या स्ट्राईप असणाऱ्या या लाँग वन पीस ड्रेसमध्ये खूपच स्टायलिश दिसत आहे.
(4 / 5)
या लूकमध्ये शिल्पाने अगदी कमीत कमी ऍक्सेसरीज वापरण्याचा प्रयत्न केला आहे. या लूकसोबत शिल्पाने कानातले, अंगठी, ब्रेसलेट आणि हाय बूट परिधान करून आपला हा लूक ऍक्सेसराइज केला आहे.
(5 / 5)
शिल्पा शेट्टीने स्ट्रेट हेअरस्टाइल आणि किलर स्माईलसह किलर फोटो पोझ दिल्या आहेत. तिच्या या लूकला पाहून चाहत्यांना तिचं ‘चुराके दिल मेरा...’ गाणं आठवू लागलं आहे.