बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. नुकतेच शिल्पाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये शिल्पा शेट्टीचा स्वॅग पाहण्यासारखा आहे.
या फोटोंमध्ये शिल्पा शेट्टी रॅम्पवर चालताना दिसत आहे. यावेळी तिची स्टाईल आणि आउटफिट दोन्हीही खूप सुंदर दिसत आहेत.
शिल्पा शेट्टीच्या या लूकबद्दल बोलायचे झाले तर, ती या पांढऱ्या ऑफ-शोल्डर थाय हाय स्लिट ड्रेसमध्ये ब्युटी क्वीनसारख्या पोज देताना दिसत आहे.
शिल्पा शेट्टीने तिचा हा लूक व्हाईट पॉइंटेड बेली, अंगठ्या आणि कानातले घालून ऍक्सेसराइज केला आहे.