सध्या सोशल मीडियावर एक वेगळा ट्रेंड पाहायला मिळत आहे. अभिनेत्री ९०च्या दशकात कशा दिसायच्या? याचे फोटो व्हायरल होताना दिसत आहे. चला पाहूया अभिनेत्री आणि त्यांचे ९०च्या दशकातील फोटो
(1 / 9)
बॉलिवूड अभिनेत्री या नेहमीच त्यांच्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखल्या जातात. त्यामध्ये अशा देखील काही अभिनेत्री आहे त्यांनी प्लास्टिक सर्जरी करुन घेतल्या आहेत. चला पाहूया करिअरच्या सुरुवातीला ९०च्या दशकात या अभिनेत्री कशा दिसायच्या…
(2 / 9)
शिल्पा शेट्टी कशी दिसायची पाहा…
(3 / 9)
माधुरी दीक्षितचा जुना फोटो
(4 / 9)
जूही चावलाचा तरुणपणीचा फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे
(5 / 9)
ऐश्वर्या राय ९०च्या दशकातही अतिशय सुंदर दिसायची
(6 / 9)
रवीना टंडनचा क्लासी लूक
(7 / 9)
अभिनेत्री काजोलचा तरुणपणीचा फोटो अतिशय वेगळा वाटतो