मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shehnaaz Gill: शहनाज गिलने क्लीव्हेज दाखवत केले फोटोशूट! बोल्डनेस पाहून भडकलेले नेटकरी म्हणतायत...

Shehnaaz Gill: शहनाज गिलने क्लीव्हेज दाखवत केले फोटोशूट! बोल्डनेस पाहून भडकलेले नेटकरी म्हणतायत...

Apr 20, 2024 05:34 PM IST Harshada Bhirvandekar

Shehnaaz Gill: शहनाजचे हे बोल्ड फोटो पाहून चाहते संतापले आहेत. सोशल मीडियावर प्रत्येकजण अभिनेत्रीला ट्रोल करताना दिसत आहे.

पंजाबची कतरिना म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहनाज गिलने सलमान खानच्या रिॲलिटी शो 'बिग बॉस १३' मधून विशेष ओळख मिळवली. या शोनंतर शहनाजने भरपूर प्रसिद्धी मिळवली. प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक वर्षानुवर्षे मेहनत करतात, तीच प्रसिद्धी शहनाजला अगदीच रातोरात मिळाली. आजघडीला शहनाज गिल हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. शहनाजनेही तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये काम केले आहे. यासोबतच तिने बॉलिवूडमध्येही पदार्पण केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

पंजाबची कतरिना म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहनाज गिलने सलमान खानच्या रिॲलिटी शो 'बिग बॉस १३' मधून विशेष ओळख मिळवली. या शोनंतर शहनाजने भरपूर प्रसिद्धी मिळवली. प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक वर्षानुवर्षे मेहनत करतात, तीच प्रसिद्धी शहनाजला अगदीच रातोरात मिळाली. आजघडीला शहनाज गिल हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. शहनाजनेही तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये काम केले आहे. यासोबतच तिने बॉलिवूडमध्येही पदार्पण केले आहे.(All Photos: Instagram)

दरम्यान, शहनाज गिलचे एक बोल्ड फोटोशूट चर्चेत आहे. शहनाजचे हे फोटो पाहून चाहते संतापले आहेत. सोशल मीडियावर प्रत्येकजण अभिनेत्रीला ट्रोल करताना दिसत आहे. शहनाज गिलने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर केले आहे, जे खूपच बोल्ड आहे. हे फोटो शहनाजने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमधील अभिनेत्रीचा हॉटनेस पाहून चाहत्यांना संताप अनावर झाला आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

या फोटोंमध्ये शहनाज गिल ब्रालेस दिसत आहे आणि तिने काळ्या रंगाचा लेदर कोट घातला आहे. यासोबत अभिनेत्रीने फ्रंट ओपन नेटेड स्कर्ट घातला आहे. ती हा स्कर्ट समोरून पूर्णपणे उघडा आहे, ज्यामुळे ती खूपच बोल्ड दिसत आहे. शहनाजने प्रत्येक फोटोत वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज दिल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

शहनाज गिलचे हे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. एकेकाळी आपल्या साधेपणाने लोकांची मने जिंकणारी ही तीच शहनाज आहे, यावर लोकांचा विश्वास बसत नाहीये. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'शहनाज कृपया असे कपडे घालू नकोस.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'तुमच्या कपड्यांसोबतच तुमची शिष्टाचारही लहान होत चालला आहे.' एकजण लिहितो की, 'कंटेंट आणि टॅलेंटची कमतरता असली की लोक या अशा गोष्टी करतात.' तर, दुसरीकडे अनेक यूजर्सना शहनाजचा हा लूक आवडला आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

शहनाज गिलच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, तिने सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय ती 'थँक यू फॉर कमिंग’मध्ये देखील दिसली आहे. आता ती लवकरच '१०० पर्सेंट' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शहनाजसोबत जॉन अब्राहम, नोरा फतेही आणि पुलकित सम्राट दिसणार आहेत.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

शहनाज गिलच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, तिने सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय ती 'थँक यू फॉर कमिंग’मध्ये देखील दिसली आहे. आता ती लवकरच '१०० पर्सेंट' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शहनाजसोबत जॉन अब्राहम, नोरा फतेही आणि पुलकित सम्राट दिसणार आहेत.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज