मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shashank Ketkar: शशांक केतकरच्या घरी आली नवी पाहुणी! पहिली झलक पाहिलीत का?

Shashank Ketkar: शशांक केतकरच्या घरी आली नवी पाहुणी! पहिली झलक पाहिलीत का?

Jan 20, 2024 02:03 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Shashank Ketkar New Car: शशांक केतकर याने नुकतीच आपल्या स्वप्नातील सुंदर आलिशान कार खरेदी केली आहे. नुकतीच त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित काही फोटो शेअर केले आहेत.

आलिशान कार खरेदी करणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अभिनेता शशांक केतकर याने देखील असंचं एक स्वप्न पाहिलं होतं, जे आता सत्यात उतरलं आहे. शशांक केतकर याच्या घरी आता या नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

आलिशान कार खरेदी करणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अभिनेता शशांक केतकर याने देखील असंचं एक स्वप्न पाहिलं होतं, जे आता सत्यात उतरलं आहे. शशांक केतकर याच्या घरी आता या नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे.(All Photos: @shashankketkar/IG)

शशांक केतकर याने नुकतीच आपल्या स्वप्नातील सुंदर आलिशान कार खरेदी केली आहे. नुकतीच त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित काही फोटो शेअर केले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

शशांक केतकर याने नुकतीच ‘टाटा नेक्सॉन’ ही इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. आपल्या या पहिल्यावहिल्या इलेक्ट्रिक कारसोबतचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या फोटोंना कॅप्शन देताना शशांकने लिहिलं की, ‘नवीन टेक्नॉलॉजीनी मला कायमच भुरळ घातली आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल असा काही प्रकार असतो, हे ज्या वयापासून मला कळू लागलं आहे, तेव्हापासून आपण एकदा एक एव्ही घ्यायची हे स्वप्नं होतं. मागच्या १४ वर्षात माझ्या ३ गाड्या झाल्या.’
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

पुढे शशांकने लिहिले की, ‘पहिली मारुती एर्टिगा, दुसरी किया सेल्टॉस आणि आता टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक! मागच्या वर्षी जेव्हा मी ओला इलेक्ट्रिक स्कूटर घेतली, तेव्हाच ठरवलं होतं की योग्य वेळं आली की पेट्रोल कारवरून मी एव्ही कारवरसुद्धा शिफ्ट होईन! आणि वर्षभरातच इव्ही दारात आली देखील.’
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

पुढे शशांकने लिहिले की, ‘पहिली मारुती एर्टिगा, दुसरी किया सेल्टॉस आणि आता टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक! मागच्या वर्षी जेव्हा मी ओला इलेक्ट्रिक स्कूटर घेतली, तेव्हाच ठरवलं होतं की योग्य वेळं आली की पेट्रोल कारवरून मी एव्ही कारवरसुद्धा शिफ्ट होईन! आणि वर्षभरातच इव्ही दारात आली देखील.’

WhatsApp channel

इतर गॅलरीज