गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'बंटी और बबली २' या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री शर्वरी वाघने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शर्वरीला पहिल्यावहिल्या चित्रपटाने ओळख मिळवून दिली. आता तिच्या एका लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
(HT)'पठाण'मधील बेशरंग गाण्यात दीपिका पादूकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे वाद सुरु होता. आता शर्वरीने भगव्या रंगाचा बिकिनी टॉप परिधान करुन फोटोशूट केले आहे.
(HT)मुंबईमध्ये झालेल्या एका इवेंटला शर्वरी वाघने हजेरी लावली. या इवेंटला तिने भगव्या रंगाचा बिकिनी सेट आणि त्यावर ओवरसाइज ब्लेजर घालते होते.
(HT)