Sharvari Wagh: शर्वरीने 'बंटी और बबली 2' या चित्रपटात काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. ती सोशल मीडियावर देखील सतत चर्चेत असते.
(1 / 5)
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'बंटी और बबली २' या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री शर्वरी वाघने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शर्वरीला पहिल्यावहिल्या चित्रपटाने ओळख मिळवून दिली. आता तिच्या एका लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
(2 / 5)
शर्वरीने नुकताच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमधील तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
(3 / 5)
शर्वरीने पांढऱ्या रंगाचा ब्रालेट परिधान केला आहे. त्यावर लांब काळ्या रंगाचा स्कर्ट