(1 / 7)आज चित्रपटसृष्टीत बिकिनी हा शब्द सहज प्रचलित झाला आहे. आता बऱ्याच अभिनेत्री बिकिनीमध्ये फोटोशूट करतात. पण, ७०च्या दशकात जेव्हा नायिका साडी नेसत असे, तेव्हा अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी बिकिनी घालून खळबळ उडवून दिली होती. शर्मिला टागोर या पहिल्या अभिनेत्री होत्या, ज्यांनी मोठ्या पडद्यावर बिकिनी परिधान केली होती.