(1 / 5)वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायाची देवता मानले जाते. कर्मफलदाता शनिदेवाच्या कृपेने अनेकांचे नशीब पालटते. जून महिन्याच्या अखेरीस शनिदेवाने वक्री चाल सुरू केली आहे. त्यामुळे अनेक राशींचे नशीब पालटणार आहे. शनिदेवाची ही वक्री स्थिती नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. या काळात कुणाचे नशीब फळफळणार, जाणून घेऊया…