(3 / 6)पुढील वर्षी २९ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजून ७ मिनिटांनी शनि मीन राशीत प्रवेश करेल, असे सांगितले जात आहे. यासोबतच महापिशाच योगालाही सुरुवात होणार आहे. जेव्हा राहू राशी बदलेल तेव्हाच हा योग संपेल. तोपर्यंत ३ राशीच्या लोकांना त्रास सहन करावा लागणार आहे. जाणून घेऊया पुढील वर्षी कोणत्या राशीवर संकट येणार आहे.