(3 / 5)मेष : मेष राशीच्या लोकांसाठी शनीचे नक्षत्र संक्रमण अत्यंत शुभ असणार आहे. शनीच्या प्रभावामुळे उत्पन्नात वाढ होईल. पैसे कमावण्याचे नवे मार्ग समोर येतील. मेहनतीचा पूर्ण लाभ मिळेल. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले किंवा गुंतले असतील, तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. जीवनात आनंद परत येईल. व्यवसायात भरभराट होईल. गुंतवणुकीच्या माध्यमातून चांगला नफा मिळेल. मुलांमार्फत चांगली बातमी मिळेल. मन आनंदी राहील, आरोग्य हे पूर्वीपेक्षा चांगले होईल.