Shani Gochar : घटस्थापनेला शनीचे नक्षत्र परिवर्तन; वज्र योगात या ४ राशींवर देवीची कृपा, होईल भरपूर नफा-shani gochar october 2024 saturn transit in shatabhisha nakshatra beneficial impact on 4 zodiac signs ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shani Gochar : घटस्थापनेला शनीचे नक्षत्र परिवर्तन; वज्र योगात या ४ राशींवर देवीची कृपा, होईल भरपूर नफा

Shani Gochar : घटस्थापनेला शनीचे नक्षत्र परिवर्तन; वज्र योगात या ४ राशींवर देवीची कृपा, होईल भरपूर नफा

Oct 01, 2024 11:43 AM IST
  • twitter
  • twitter
  • Shani Gochar October 2024 : शनीचे संक्रमण झाल्यावर अनेकांना भीती वाटते. कारण शनि साडेसाती आणि ढैय्याचा प्रभाव अशुभ असतो. मात्र, घटस्थापनेलाच शनीदेवाचे नक्षत्र परिवर्तन होईल आणि याचा अनेकांना मोठा फायदा होणार आहे. जाणून घ्या या ४ राशी कोणत्या आहेत.  
न्यायाची देवता शनी नक्षत्र बदलून शतभीषा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी राहूच्या नक्षत्रात शनिदेवाचा प्रवेश अत्यंत प्रभावी ठरू शकतो. परिणामी काय होईल जाणून घ्या.  
share
(1 / 6)

शनिदेवाच्या स्थितीत थोडासा बदलही झाला तरी व्यक्तीच्या जीवनात मोठा बदल घडतो. कारण शनी कर्मानुसार फळ देतो. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी शनीचे गोचर ४ राशींचे भाग्य बदलणार आहे. शनी आणि राहू हे शत्रू ग्रह आहेत. मात्र ४ राशीच्या लोकांसाठी त्यांचा संयोग शुभ ठरणार आहे.  
share
(2 / 6)

मेष : या राशीच्या लोकांना शनि ग्रह बदलाचा खूप फायदा होईल. विशेषतः व्यावसायिकांना भरपूर नफा होईल. कामानिमित्त प्रवासही होईल. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरीची ऑफर मिळू शकते.  
share
(3 / 6)

वृषभ : शतभीषा नक्षत्रात शनीचा प्रवेश वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ असेल. हा काळ त्यांना करिअरमध्ये नवी उंची देईल. तुम्हाला अनेक यश मिळेल. व्यवसाय फायदेशीर ठरेल. परदेश दौऱ्यावर जाऊ शकता.  
share
(4 / 6)

सिंह : या राशीच्या लोकांच्या अनेक समस्या शनी सोडवतील. नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. प्रेम जीवन चांगलं राहील. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील.  
share
(5 / 6)

धनु : या राशीच्या लोकांसाठी शनी ग्रह अडचणी दूर करणारा सिद्ध होईल. हा काळ तुम्हाला पद, पैसा आणि प्रसिद्धी देईल. आपण ज्या पदोन्नतीची वाट पाहत आहात ती पदोन्नती आता मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील.
share
(6 / 6)

इतर गॅलरीज