(5 / 6)मिथुन: शनिच्या चाल बदलामुळे तुम्हाला भाग्याची साथ लाभेल, तसेच धनाच्या बाबतीत लाभ होईल. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कर्जाची समस्या भेडसावत असेल तर ती देखील लवकरच सोडवली जाईल. अनेक दिवसांपासून सुरू असलेली कौटुंबिक समस्याही सुटणार आहे. करिअरमध्ये प्रगतीसाठी हा काळ चांगला राहील. धार्मिक कार्यातही तुम्हाला खूप रस राहील आणि तुमच्या घरात फक्त आनंदी आनंद येईल.