Shanaya Kapoor Photos: अभिनेता संजय कपूर याची लेक शनाया कपूर आतापर्यंत चित्रपट विश्वापासून दूर असली, तरी तिचा सोशल मीडियावर जलवा आहे.
(1 / 6)
बॉलिवूड अभिनेता संजय कपूर याची लेक शनाया कपूर आतापर्यंत चित्रपट विश्वापासून दूर असली, तरी तिचा सोशल मीडियावर जलवा आहे. नव्या फोटोंमध्ये शनाया कपूर एका हॉटेलच्या बागेत फोटोशूट करताना दिसली आहे. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
(2 / 6)
या फोटोंमध्ये शनाया कपूर वेगवेगळ्या फोटो पोज देऊन चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसत आहे.
(3 / 6)
शनाया कपूरचा हा लूक खूपच सुंदर आहे. शनाया पांढऱ्या डीप नेक फुल स्लीव्ह ब्लाउज आणि स्लिट स्कर्टमध्ये किलर दिसत आहे.
(4 / 6)
शनाया कपूरने तिच्या लूकला सनग्लासेस, ब्लू हँड बॅग आणि फ्लॅट्ससह ऍक्सेसराइज केले आणि कॅमेऱ्यासाठी अप्रतिम फोटो पोझ दिल्या आहेत.
(5 / 6)
‘माझ्या डोळ्यात निळे आकाश’, असे सुंदर कॅप्शन शनाया कपूरने तिच्या या किलर फोटोंना दिले आहे.
(6 / 6)
या फोटोंमध्ये, शनाया कपूर स्लिम ट्रीम कंबर आणि टोन्ड पाय फ्लाँट करताना दिसत आहे. लाखो चाहते शनाया कपूरच्या या फोटोंवर कमेंट करताना दिसत आहेत.