(1 / 5)बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता संजय कपूरची लाडकी मुलगी शनाया कपूरचे बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले नसले तरी तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. ती सतत चाहत्यांसोबत हॉट फोटो शेअर करताना दिसते. नुकताच शनायाने शेअर केलेल्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.(Instagram)